राज्यशास्त्र स्किल
Completion requirements
Opened: Wednesday, 8 May 2024, 12:00 AM
Due: Wednesday, 15 May 2024, 12:00 AM
सूचना
बी.ए. तृतीय वर्षाच्या राज्यशास्त्र स्किल विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, अंतर्गत मूल्यमापनसाठी असाइनमेंट आणि सत्रांत परीक्षा आयोजित केली जाणार आहे. त्यासाठीचा सूचना पुढील प्रमाणे आहेत.
1) असाइन्मेंट साठी चा प्रश्न
1. लोकशाहीचा अर्थ सांगून त्याचे विवध प्रकार स्पष्ट करा
दिनांक. 26 मार्च पर्यंत असाइनमेंट जमा करावे.
2) दिनांक 28 मार्च रोजी 10 वाजता हॉल क्रमांक 26 मध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.